1/33
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 0
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 1
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 2
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 3
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 4
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 5
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 6
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 7
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 8
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 9
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 10
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 11
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 12
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 13
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 14
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 15
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 16
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 17
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 18
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 19
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 20
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 21
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 22
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 23
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 24
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 25
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 26
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 27
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 28
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 29
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 30
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 31
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट screenshot 32
Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट Icon

Spotify

संगीत आणि पॉडकास्‍ट

Spotify Ltd.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
25M+डाऊनलोडस
95MBसाइज
Android Version Icon7.1+
अँड्रॉईड आवृत्ती
9.0.34.276(02-04-2025)नविनोत्तम आवृत्ती
4.3
(3433 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/33

Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट चे वर्णन

Spotify संगीत आणि पॉडकास्ट अॅपसह, तुम्ही लाखो गाणी, अल्बम आणि मूळ पॉडकास्ट विनामूल्य प्ले करू शकता.

तुमच्या मोबाइल किंवा टॅबलेटवर संगीत आणि पॉडकास्ट स्ट्रीम करा, अल्बम, प्लेलिस्ट किंवा अगदी एकल गाणी देखील

विनामूल्य शोधा. तुम्ही जिथे असाल तिथूनच डाउनलोड करण्यासाठी आणि ऑफलाइन ऐकण्यासाठी Spotify

Premium ची सदस्यता घ्या.


Spotify तुम्हाला विनामूल्य संगीत, क्युरेट केलेल्या प्लेलिस्ट, कलाकार आणि तुमच्या आवडत्या पॉडकास्टच्या जगात

प्रवेश देते. पॉडकास्ट, नवीन संगीत, टॉप गाणी शोधा किंवा तुमचे फेव्हरेट कलाकार आणि अल्बम ऐका.


संगीत आणि पॉडकास्टसाठी Spotify का?

• 80 दशलक्ष गाणी आणि 4 दशलक्ष पॉडकास्ट (आणि वाढत आहे) ऐका

• नवीन संगीत, अल्बम, प्लेलिस्ट आणि मूळ पॉडकास्ट शोधा

• गाण्याचे बोल टाइप करून तुमचे आवडते गाणे किंवा कलाकार शोधा

• सर्व डिव्हाइसवर संगीत आणि पॉडकास्टच्या अप्रतिम गुणवत्तेच्या आवाजाचा आनंद घ्या

• तुमच्या मूडनुसार तुमच्या स्वतःच्या संगीत प्लेलिस्ट तयार करा आणि शेअर करा किंवा तुम्हाला आवडू शकतील अशा

इतर प्लेलिस्ट शोधा

• फक्त तुमच्याचसाठी बनवलेले दैनंदिन संगीत मिक्स ऐका

• विविध शैली, देश किंवा दशकांमधील टॉप गाणी एक्सप्लोअर करा

• आमच्या गाण्यांचे बोल या वैशिष्ट्यासह प्रत्येक गाण्यासोबत गुणगुणा

• तुमच्या आवडत्या Netflix शोजमधून संगीत प्ले करा

• तुमच्‍या आवडत्या पॉडकास्‍टचे सदस्‍यत्व घ्या, जेणेकरून तुमचा एकही भाग चुकणार नाही, नंतर तुमची स्‍वतःची

पॉडकास्‍ट लायब्ररी क्युरेट करा

• प्लेलिस्टमध्ये वैयक्तिक पॉडकास्ट बुकमार्क करा

• तुमच्या मोबाइल, टॅबलेट, डेस्कटॉप, PlayStation, Chromecast, TV किंवा परिधान करण्यायोग्य डिव्हाइसवर

संगीत आणि पॉडकास्ट ऐका


लोकप्रिय आणि अनन्य पॉडकास्ट ऐका जसे;

• मराठी पॉडकास्ट

• महाराष्ट्राचा इतिहास

• शब्दफुले

• स्टोरीटेल कट्टा

जगभरातील संगीत आणि पॉडकास्ट विनामूल्य, कुठेही, कधीही शोधा आणि प्ले करा किंवा तुमच्या मूडनुसार नवीनतम

गाण्यांसह तुमची स्वतःची संगीत प्लेलिस्ट तयार करा.


यांसारख्या कलाकारांचे नवीनतम संगीत ऐका आणि शोधा;

• सुधीर फडके

• लता मंगेशकर

• आशा भोसले


• भीमसेन जोशी

• सुरेश वाडकर


लोकप्रिय रेडिओ प्लेलिस्ट वैशिष्ट्याद्वारे दररोज दिवसभर तुमच्या फेव्हरेट संगीत कलाकारांना ऐका. हे आहेत आम्ही

आधीच क्युरेट केलेले काही कलाकार;

• अजय-अतुल

• आदर्श शिंदे

• श्रेया घोशाल

• हृदयनाथ मंगेशकर

• मिलिंद इंगळे

• इंदुरीकर महाराज


40 पेक्षा जास्त श्रेणी प्रकार ऐका - नवीन रिलीझ, चार्ट, लाइव्ह इव्हेंट, तुमच्यासाठी बनवलेले, घरी, फक्त तुम्ही,

उन्हाळा, पॉप, वर्कआउट, हिप-हॉप, मूड, पार्टी, प्राइड, डान्स/इलेक्ट्रॉनिक, पर्यायी, इंडी, समान, वेलनेस, रॉक, फ्रिक्वेन्सी,

R&B, डिस्ने, थ्रोबॅक, रडार, चिल, स्लीप, इन द कार, किड्स अँड फॅमिली, कॅरिबियन, क्लासिकल, रोमान्स, जॅझ,

इंस्ट्रुमेंटल, आफ्रो, ख्रिश्चन आणि गॉस्पेल आणि कंट्री.


Premium का निवडावे?

• जाहिरात ब्रेकविना अल्बम, प्लेलिस्ट आणि पॉडकास्ट ऐका.

• तुम्ही कुठेही असाल, संगीत आणि पॉडकास्ट ऑफलाइन डाउनलोड करा आणि ऐका.

• परत जा आणि मागणीनुसार प्लेबॅकसह तुमची टॉप गाणी ऐका.

• 4 सदस्यत्व पर्यायांमधून निवडा - वैयक्तिक, Duo, कुटुंब, विद्यार्थी. कोणतीही वचनबद्धता नाही आणि तुम्ही कधीही

रद्द करू शकता


Spotify आवडते?

आम्हाला Facebook वर लाईक करा: https://www.facebook.com/spotify

Twitter वर आम्हाला फॉलो करा: https://twitter.com/spotify


कृपया लक्षात ठेवा: या अॅपमध्ये Nielsen चे प्रेक्षक मोजण्याचे सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला Nielsen's Audio


Measurement सारख्या मार्केट रिसर्चमध्ये योगदान देण्यास अनुमती देईल. तुम्ही सहभागी होऊ इच्छित नसल्यास,

तुम्ही अॅप सेटिंग्जमध्ये निवड रद्द करू शकता. आमच्या डिजिटल प्रेक्षक मापन उत्पादनांबद्दल आणि त्यांच्या संदर्भात

तुमच्या निवडीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया अधिक माहितीसाठी

https://www.nielsen.com/digitalprivacy ला भेट द्या.

Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट - आवृत्ती 9.0.34.276

(02-04-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेआम्ही नेहमीच Spotify मध्ये बदल आणि सुधारणा करीत असतो. तुम्ही कोणतीही गोष्ट चुकवत नाही याची खात्री करण्यासाठी, फक्त तुमचे अपडेट सुरू ठेवा.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
3433 Reviews
5
4
3
2
1

Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 9.0.34.276पॅकेज: com.spotify.music
अँड्रॉइड अनुकूलता: 7.1+ (Nougat)
विकासक:Spotify Ltd.गोपनीयता धोरण:https://www.spotify.com/legal/privacy-policyपरवानग्या:48
नाव: Spotify: संगीत आणि पॉडकास्‍टसाइज: 95 MBडाऊनलोडस: 12.5Mआवृत्ती : 9.0.34.276प्रकाशनाची तारीख: 2025-04-02 18:51:34किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.spotify.musicएसएचए१ सही: D6:A6:DC:ED:4A:85:F2:42:04:BF:95:05:CC:C1:FC:E1:14:CA:DB:32विकासक (CN): Spotifyसंस्था (O): Spotifyस्थानिक (L): Stockholmदेश (C): SEराज्य/शहर (ST): Stockholmपॅकेज आयडी: com.spotify.musicएसएचए१ सही: D6:A6:DC:ED:4A:85:F2:42:04:BF:95:05:CC:C1:FC:E1:14:CA:DB:32विकासक (CN): Spotifyसंस्था (O): Spotifyस्थानिक (L): Stockholmदेश (C): SEराज्य/शहर (ST): Stockholm

Spotify: संगीत आणि पॉडकास्‍ट ची नविनोत्तम आवृत्ती

9.0.34.276Trust Icon Versions
2/4/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

9.0.34.220Trust Icon Versions
1/4/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
9.0.34.106Trust Icon Versions
31/3/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
9.0.34.105Trust Icon Versions
30/3/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
9.0.34.101Trust Icon Versions
29/3/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
9.0.34.4Trust Icon Versions
28/3/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
9.0.32.624Trust Icon Versions
2/4/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
9.0.32.618Trust Icon Versions
31/3/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
9.0.32.617Trust Icon Versions
30/3/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
9.0.32.612Trust Icon Versions
29/3/2025
12.5M डाऊनलोडस66.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Brick Ball Fun-Crush blocks
Brick Ball Fun-Crush blocks icon
डाऊनलोड
Zen Cube 3D - Match 3 Game
Zen Cube 3D - Match 3 Game icon
डाऊनलोड
Infinity Kingdom
Infinity Kingdom icon
डाऊनलोड
Idle Angels: Season of Legends
Idle Angels: Season of Legends icon
डाऊनलोड
888slot - BMI Calculator
888slot - BMI Calculator icon
डाऊनलोड
Cooking Diary® Restaurant Game
Cooking Diary® Restaurant Game icon
डाऊनलोड
Mahjong LightBulb
Mahjong LightBulb icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Goods Sort-sort puzzle
Goods Sort-sort puzzle icon
डाऊनलोड
Rush Royale: Tower Defense TD
Rush Royale: Tower Defense TD icon
डाऊनलोड
Asphalt Legends Unite
Asphalt Legends Unite icon
डाऊनलोड
RAID: Shadow Legends
RAID: Shadow Legends icon
डाऊनलोड